ग्राहकांना समाधानी करण्यासाठी काही सोप्या टिप्स
गेल्या बऱ्याच काळात आपण पाहत आलो आहोत की अनेक उद्योजक काळानुसार आणि ग्राहकांनुसार वेगवेगळ्या प्रमोशनच्या पद्धती वापरत आहेत. २०१९ मधे प्रचंड लोकप्रिय होत असलेली प्रमोशन पद्धत म्हणजे ग्राहकांना समाधानी आणि आनंदी ठेवणे. आज भारतात सर्वच क्षेत्रांत स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे नवीन ग्राहक मिळविण्याशिवाय आहेत त्या ग्राहकांना समाधानी ठेवणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. एखाद्या…