Uncategorized

या वर्गणीमध्ये तुम्हाला मिळेल… १. डिजिटल मासिके आजपर्यंत प्रकाशित झालेली ७५+ मासिके दर महिन्याला प्रसिद्ध होणारे सर्व अंक २. Free Courses उद्योजकता विकास स्टार्टअप कोर्स (मराठी) ३. बिझनेस प्रोफाइल स्मार्ट उद्योजक पोर्टलवर (udyojak.org) तुमचे बिझनेस प्रोफाइल तयार केले जाईल. आजीवन वर्गणीदारांना हे पूर्णपणे मोफत असेल. ४. प्रीमियम मेंबरशीप फेसबुक प्रीमियम ग्रुपचे सदस्यत्व उद्योजकांसाठी जिल्हावार ग्रुपचे…

Business Opportunity

आज आपल्यापैकी अनेकांना यशस्वी उद्योगधंदा करायचा आहे. काही जण तर सुरुवातही करतात, पण तो उद्योगधंदा पुढे मात्र घेऊन जाता येत नाही आणि त्यांचही तेच होत जे आज भारतातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त स्टार्टअपच होत. अपयश. असो माझा या लेखाचा उद्देश तुम्हाला घाबरवणे हा नसून तुम्हाला आरसा दाखवणे हा मात्र आहे. तुम्ही तो बघायचा का डोळे झाकायचे…

Small Business

इतकी वर्षं काम करण्याची पद्धत कितीही कंटाळवाणी असली, हाताने करायचे (Manual) काम असले, जुन्या पद्धतीचे असले तरी लोक ते काम करत. परंतु पुढची पिढी आता टेक्नोसॅव्ही होऊन कामातसुद्धा टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे. तसेच आजच्या ग्राहकालासुद्धा व्यवस्थित आणि काटेकोर अशी सेवा अपेक्षित आहे. याशिवाय अनेक बदल आज घडत आहेत. या बदलांना आपण स्वीकारले नाही तर आपण…

Small Business

प्रत्येक यशस्वी व्यवसायमागे एक उत्तम कल्पना, कष्टाळू उद्योजक आणि विश्वास ठेऊन पैसे गुंतविणारा गुंतवणूकदार असतो. रतन टाटा ह्यांनी आजवर आपल्या खिशातील पैशांतून एकूण तीस स्टार्टअप्समधे गुंतवणूक केली आहे. ह्यांतील बहुतांश स्टार्टअप्स हे टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत. तसेच हे स्टार्टअप्स त्यांच्या कुवतीनुसार भरभरून यश मिळवणारे आहेत. ते आणखी मोठे व्हावे यासाठी रतन टाटांनी त्या स्टार्टअप्सची निवड केली.…

Marketing, Small Business

गेल्या बऱ्याच काळात आपण पाहत आलो आहोत की अनेक उद्योजक काळानुसार आणि ग्राहकांनुसार वेगवेगळ्या प्रमोशनच्या पद्धती वापरत आहेत. २०१९ मधे प्रचंड लोकप्रिय होत असलेली प्रमोशन पद्धत म्हणजे ग्राहकांना समाधानी आणि आनंदी ठेवणे. आज भारतात सर्वच क्षेत्रांत स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे नवीन ग्राहक मिळविण्याशिवाय आहेत त्या ग्राहकांना समाधानी ठेवणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. एखाद्या…

Marketing, Small Business

आपला व्यवसाय कोणत्याही प्रकारचा असो, जोवर तो लोकांपर्यंत पोहचत नाही तोवर तो वाढणे कठीण. उद्योजकांच्या  भाषेत असे म्हटले जाते, Business without advertising is winking at a girl in darkness! अर्थात जोवर आपले काम, आपले कष्ट, आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहचत नाही तोवर व्यवसाय करण्याला काहीच अर्थ नाही. आपला व्यवसाय विविध पारंपारिक मार्गांनी जसे प्रत्यक्ष भेटी, फोनवरील…

Marketing, Small Business

उद्योजकता शिकविणारा भारत सरकारचा मोफत कोर्स… आजकाल भारतात उद्योग करू इच्छिणारे तरुण प्रचंड प्रमाणात आहेत. लोकांकडे अनेक उत्तम अशा कल्पना सुद्धा आहेत. परंतु प्रत्यक्ष उद्योग कसा उभा करावा आणि त्यापुढे तो कसा नोंदवावा, चालवावा हे सांगणारी कोणतीच मोफत संस्था नाही. हेच लक्षात घेऊन भारत सरकारने ‘स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रॅम’ हा अभ्यासक्रम मोफत सुरू केला आहे.…

Small Business

आपल्याला कधी असं वाटलंय का? आपला उद्योग आता बंद करून टाकूया! कितीतरी काळ त्यातून काहीच नफा मिळत नाहीये! याशिवाय कोणतीतरी नोकरी किंवा इतर कोणतातरी उद्योग करू! जर असं वाटलं असेल तर असा विचार करणारे आपण काही एकटेच नाही आहात आणि सगळं सोडून देणं हा काही योग्य मार्ग नाही. आज आपण जे कोणते मोठ-मोठे उद्योग पाहतो,…

Small Business

सोशल मिडियाचा वापर केवळ प्रमोशन पुरता मर्यादित न ठेवता उत्तम कर्मचारी शोधण्याकरतासुद्धा केला तर..! आजकाल आपण पाहतो की स्टार्टअप्स मोठ्या संख्येने उभे राहत आहेत. त्यातील काहींच्या संकल्पना खूप उत्तम आहेत तर काहींचे संस्थापक आपल्या कौशल्यांचा वापर करून साध्यातल्या सध्या उद्योगातून मोठा नफा कमाविण्याची क्षमता दाखवत आहेत. इतकी मोठी ताकद स्टार्टअप्स मध्ये असतानाही त्यातले बरेच स्टार्टअप्स…

Business Opportunity, Small Business

नोकरीच्या चौकटीत आयुष्य घालविण्यापेक्षा काहीतरी नवीन करू, जास्त पैसे कमावू, जलद गतीने प्रगती करू अशा भावनेने ग्रामीण भागातील अनेक तरुण आज शहरांकडे जाण्यापेक्षा ग्रामीण उद्योजकतेला प्राधान्य देत आहेत. यात त्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मी कोणता व्यवसाय करू? हा विचार करत असताना काहीतरी नवीन करण्याची इच्छा मागे पडत जाते व आपल्या आजूबाजूला जे…