रतन टाटांनी गुंतवणूक केलेले १० स्टार्टअप्स
प्रत्येक यशस्वी व्यवसायमागे एक उत्तम कल्पना, कष्टाळू उद्योजक आणि विश्वास ठेऊन पैसे गुंतविणारा गुंतवणूकदार असतो. रतन टाटा ह्यांनी आजवर आपल्या खिशातील पैशांतून एकूण तीस स्टार्टअप्समधे गुंतवणूक केली आहे. ह्यांतील बहुतांश स्टार्टअप्स हे टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत. तसेच हे स्टार्टअप्स त्यांच्या कुवतीनुसार भरभरून यश मिळवणारे आहेत. ते आणखी मोठे व्हावे यासाठी रतन टाटांनी त्या स्टार्टअप्सची निवड केली.…