आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्या कामात करायला हवेत हे पाच बदल
इतकी वर्षं काम करण्याची पद्धत कितीही कंटाळवाणी असली, हाताने करायचे (Manual) काम असले, जुन्या पद्धतीचे असले तरी लोक ते काम करत. परंतु पुढची पिढी आता टेक्नोसॅव्ही होऊन कामातसुद्धा टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे. तसेच आजच्या ग्राहकालासुद्धा व्यवस्थित आणि काटेकोर अशी सेवा अपेक्षित आहे. याशिवाय अनेक बदल आज घडत आहेत. या बदलांना आपण स्वीकारले नाही तर आपण…