Crowdfunding: हातात भांडवल नसताना व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग
Crowdfunding म्हणजेच लोकवर्गणीतून उभी केलेली एखादी गोष्ट. २०१२ साली Crowdfunding ही संकल्पना अमेरिकेत उदयास आली. परंतु भारतात मात्र ही संकल्पना नवीन नाही तर फार जुनी आहे. साध्या उदाहरणावरून बघू. भारतात गणेशोत्सव किंवा नवरात्रीसारख्या सणांमध्ये काही लोक एकत्र येतात. ज्याला जितके जमतील तितके पैसे प्रत्येक जण वर्गणी म्हणून देतो. या पैशांतून तो सण जोरदार साजरा केला…