Original price was: ₹600.00.₹143.00Current price is: ₹143.00.
स्मार्ट उद्योजक® हे उद्योजकता आणि व्यवसायविषय मासिक असून प्रिंट आणि डिजिटल आवृत्तीमध्ये प्रकाशित होते. व्यवस्थापन, वित्त, कायदे, सरकारी योजना, उद्योगांच्या संधी, मार्केटिंग, सेल्स तसेच उद्योजकांच्या कथा असे विविध विषयांवर यामध्ये लेख प्रकाशित होतात.
दर महिन्याला एक असे १२ अंक WhatsApp वर मिळतील.