Original price was: ₹2,000.00.Current price is: ₹1,000.00.

✓ ‘स्मार्ट उद्योजक’च्या ब्रँड पेज या नव्या संकेतस्थळावर तुमचे ब्रँड पेज प्रसिद्ध होणार.

✓ सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि टेलिग्रामद्वारे २,५०,०००+ लोक ‘स्मार्ट उद्योजक’शी जोडलेले आहेत. या सगळ्यांवर तुमचे ब्रँड पेज पोस्ट केलं जाणार.

✓ वर्षभर महिन्यातून एकदा ‘स्मार्ट उद्योजक’च्या अधिकृत फेसबुक पेजवर तुमचे ब्रँड पेज promote केलं जाईल.

Element’s of The Brand Page

  • Your brand story
  • Introduction of brand owner
  • Promotion of your logo & color scheme palette
  • Awareness about your vision, mission and core values

ब्रँड स्टोरीचे फायदे

  • तुमच्या ब्रँडबद्दल जागरूकता निर्माण होईल.
  • तुमच्या ब्रँडची लोकांमध्ये positive image तयार होईल.
  • महाराष्ट्रभर ब्रँडचा विस्तार करण्यासाठी उपयोग होईल.
  • Franchise देण्यासाठी किंवा वितरक शोधण्यासाठी उपयोग होईल.

द ब्रँड पेज नोंदणी व live करण्याची प्रक्रिया

१. प्रथम नोंदणी शुल्क भरून तुमची ब्रँड पेजची नोंदणी करा.
२. त्यानंतर तुमच्या ब्रँडची माहिती घेण्यासाठी आम्ही तुम्हाला फॉर्म पाठवू. ती आम्हाला भरून पाठवायची. माहितीसोबत लोगो व फोटोही पाठवायचे.
३. तुम्ही दिलेल्या माहितीवर आम्ही संपादकीय संस्कार करून तुमचे ब्रँड पेज live करू.

Category: