You must be logged in to post a review.
Original price was: ₹20.00.₹10.00Current price is: ₹10.00.
एप्रिल २०१५ च्या या अंकात काय वाचाल?
- एका व्यक्तीने कंपनीची नोंदणी कशी करता येते याचे मार्गदर्शन सीएस राहुल सहस्रबुद्धे यांच्या लेखात.
- उद्योग सुरू करण्याआधी तयार करावा लागतो त्याचा बिझनेस प्लॅन. या बिझनेस प्लॅनचे महत्त्व आणि त्यात काय घटक असावेत याची माहिती मिळेल सीए कुंदन गुरव यांच्या लेखात.
- पर्यटन क्षेत्रातील संधी आणि त्याचे काय काय भिन्न प्रकार आहेत यांची ओळख करून दिली आहे संजय भिडे यांनी.
- फेसबुक खातं सुरक्षित कसं ठेवायचं याच्या टिप्स दिल्या आहेत निखिल महाडेश्वर यांनी.
- मन विषयक सदरची आणि उद्योग ज्योतिषाची ओळख करून दिली आहे सतीश रानडे आणि आनंद घुर्ये यांनी.
- आपल्या व्यवसायाचं डिजिटल मार्केटिंग स्ट्रेटेजी कशी तयार करायची? ग्राहक मिळवण्यासाठी सेल्स फनेल तयार कसं करायचं याचं मुद्देसूद दिशादर्शन केलं आहे शैलेश राजपूत यांनी.
- शेतीला खऱ्या अर्थाने उद्धवस्त केलं ते रसायनांनी. सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले आले बिभीषण बागल यांनी.
- पाळणाघर कसं सुरू करता येतं? त्यासाठी नियम काय आहेत? याचीही सविस्तर माहिती दिली आहे स्मार्ट उद्योजक-००१ या मासिकाच्या पहिल्या अंकात.
आजीवन वर्गणीत हा अंक समाविष्ट आहे :
तुम्हाला ‘स्मार्ट उद्योजक’चे प्रसिद्ध झालेले सर्व अंक ७०+ तसेच भविष्यात प्रसिद्ध होणारे सर्व अंक वाचायचे असतील तर एकदाच ₹२२२ आजीवन वर्गणी भरा. वर्गणी एक फायदे अनेक.
आजीवन वर्गणीदार होण्यासाठी : https://shop.udyojak.org/product/009/
Reviews
There are no reviews yet.