₹३२० ची ही दोन पुस्तके मिळवा फक्त ₹२४० मध्ये!

Sale!

₹३२० ची ही दोन पुस्तके मिळवा फक्त ₹२४० मध्ये!

Original price was: ₹320.00.Current price is: ₹220.00.

एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी

आणि

डिजिटल मार्केटिंगचा श्रीगणेशा

या

दोन पुस्तकांचा संच ₹३२० ऐवजी मिळवा

फक्त ₹२४० मध्ये!

 

एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी : या पुस्तकात तुम्हाला ७५ व्यवसायांची माहिती वाचायला मिळेल. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पण काळसुसंगत व्यवसायांची फारशी माहिती नाही. इंटरनेटवर तेच तेच व्यवसाय येतात, नवीन काही नाही अशा लोकांसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक.

डिजिटल मार्केटिंगचा श्रीगणेशा : एखाद्या उद्योजकाला जास्तीत जास्त विक्री करायची असेल किंवा एखाद्याला डिजिटल साधनांवर आधारीतच एखादा उद्योग सुरू करायचा असेल; तर हे सर्व आपण डिजिटल मार्केटिंगद्वारे करू शकतो व तेही एकाच जागेवर बसून. डिजिटल मार्केटिंगमधील विविध आयुधांची परिपूर्ण ओळख करून देणारे पुस्तक.

Availability: 19 in stock

₹३२० ची ही दोन पुस्तके मिळवा फक्त ₹२४० मध्ये!₹३२० ची ही दोन पुस्तके मिळवा फक्त ₹२४० मध्ये!
Original price was: ₹320.00.Current price is: ₹220.00.

Availability: 19 in stock

Scroll to Top