34 reviews for स्मार्ट उद्योजक प्राइम मेंबरशीप
You must be logged in to post a review.
₹1,025.00
‘स्मार्ट उद्योजक’च्या प्राइम मेंबरशीपमध्ये तुम्हाला मिळतील खालील गोष्टी :
१. उद्योजक प्रोफाइल : स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची प्रोफाइल व कथा प्रसिद्ध करायची असेल तर आम्ही तुमची मुलाखत घेऊन ती कथा प्रसिद्ध करू. जी कायमस्वरूपी आमच्या पोर्टलवर उपलब्ध असेल.
२. ‘बिझनेस स्टार्टअप गाइड – २०२५’ हे प्रिंट पुस्तक मोफत मिळेल. २०२५ मध्ये कोणकोणते नवीन व्यवसाय करू शकता? आणि २०२५ मध्ये व्यवसाय कसा वाढवाल? याचं सविस्तर मार्गदर्शन या yearbook मध्ये केलेलं असेल.
३. ‘स्मार्ट उद्योजक अकादमी’ या ऑनलाइन learning प्लॅटफॉर्मची मेंबरशीप. उद्योजकांना रोजच्या जीवनात उपयोगी होतील असे अनेक कोर्सेस या प्लॅटफॉर्मवर तुम्ही घरबसल्या करू शकता.
४. स्मार्ट उद्योजक प्रतिनिधी होऊन दर महिना ₹१२,००० ते ₹१६,००० सहज कमवू शकता.
५. ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन सदस्यत्व.
६. यापूर्वी प्रसिद्ध झालेली सर्वच्या सर्व १००+ डिजिटल मासिके डाऊनलोड करून वाचू शकता.
७. ‘स्मार्ट उद्योजक प्रीमियम’ या ads free व्हॉट्सॲप ग्रुपची मेंबरशीप मिळेल, ज्यात तुम्हाला दररोज वेगवेगळे उद्योगविषयक लेख वाचायला मिळतील.
८. फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप्सची मेंबरशीप मिळेल, ज्यात तुम्ही स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.
You must be logged in to post a review.
a –
i am perchesing one copy rs150 -00 which is money sending procedure[ , digital marketing , name of the book
Shrishail wale –
फार छान माहिती मिळाली
Babasaheb Bhausaheb Ghadge –
आम्ही नविन आहोत
Vijay Bodkhe –
No1 business magazine
Yogesh patil –
Good
Dineshsing Pardeshi –
I want to take life memberships
What is the procedure?
Ajit Yadav –
Good facility
Jitendra Pawar –
नक्कीच आवडेल मला आजीव वर्गणी भरून. पुढील काळाची पावले ओळखून ही नवीन सुरुवात होते आहे. मनापासून आभार व्यक्त करतोय
Dattatray Ramesh Dugam –
Good concept.
Jitendra Rajput –
I Am Intrested
Vkshelar –
छान
Vkshelar –
छान
Ashish Gandhewar –
Good
Ashish Gandhewar –
Very Good
Yogesh –
It’s a must buy.. very good..
Rajesh.P.Malhotra –
Hello Dear ,
Interested in getting the subscription.
Rajesh.P.Malhotra –
Hello Dear ,
Interested in getting the subscription.
Shital shankar Supe –
पुढील काळाची पावले ओळखून ही नवीन सुरुवात होते आहे. मनापासून आभार व्यक्त करतोय
Dattatraya Madhavrao Sangle –
Smart Udyojak print & digital magazine are light house s for new generation both rural & city areas
Dinesh Chaure –
या लेखामध्ये ( जाहिराती) मध्ये खुप चांगली ऑफर मिळालेली आहे. स्मार्ट उद्योजक मध्ये जॉईन होऊन पार्टनर होऊन काम करतांना हा कोर्स पण आपल्याला फ्रि मध्ये मिळत आहे.
ताई केशव वाघमारे –
छान आहे
सुशांत रमाकांत कविस्कर –
Khup chan upkrm ahe
Rahul Nivrutti Shingare –
खूप छान माहिती मिळाली
Sangita –
Good
विलास पांडूरंग पाष्टे –
At post kusur pimpalwadi tal vaibhavwadi dist-sindhudurga
महेंद्र वसंत नाईक –
जमान्याबरोबर उद्योजकता ही बदलली पाहिजे त्यासाठी कायम बदल घडवून घेण्यासाठी आजीवन सभासद होणे ही काळाची गरज आहे .
Nandkishor Premchand Singade –
Very good and informative
YogeshYadav –
Yes
Priya –
Very helpful
सचिन राठोड –
मार्गदर्शक
Dighe Archana Minanath –
Nice concept
Kiran Hanmant Chavan –
Good information
Prashant Rambhauji Bagade (verified owner) –
Good Business Information on This Page Daily.
Good Work..
Dhairysheel Patil (verified owner) –
Very nice, informative buisness ideas and verygood success story’s which are inspired for doing a buisness for new comer
Specially Marathi Manus
Due to this magazine came to know Marathi businessman are working in verious industry’s
Realy Appreciated……