750.00

स्मार्ट उद्योजक® मासिक हे उद्योजकता विकास आणि व्यवसाय यासाठीचे मासिक आहे. उद्योजकांसाठी अतिशय उपयुक्त असे लेख व कुठेही प्रसिद्ध न झालेली exclusive अशी माहिती तुम्हाला या मासिकात वाचायला मिळू शकेल.

उद्योजकांच्या मुलाखती, त्यांचा प्रवास, उद्योजकांसाठी उपयुक्त अशा विविध योजना, व्यवसाय व्यवस्थापनाचे तसेच मार्केटिंगचे धडे तुम्हाला या मासिकातून मिळतील. प्रत्येक घरात यायलाच हवे असे हे मासिक आहे. तर आजच याचे वर्गणीदार व्हा!

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “‘स्मार्ट उद्योजक®’च्या प्रिंट आवृत्तीचे वर्गणीदार व्हा!”