आजीवन वर्गणी (डिजिटल)

222.00

स्मार्ट उद्योजक® हे उद्योजकता आणि व्यवसायविषय मासिक असून प्रिंट आणि डिजिटल आवृत्तीमध्ये प्रकाशित होते. व्यवस्थापन, वित्त, कायदे, सरकारी योजना, उद्योगांच्या संधी, मार्केटिंग, सेल्स तसेच उद्योजकांच्या कथा असे विविध विषयांवर यामध्ये लेख प्रकाशित होतात.

या वर्गणीमध्ये तुम्हाला मिळेल…

१. डिजिटल मासिके

  • आजपर्यंत प्रकाशित झालेली ९०+ मासिके
  • दर महिन्याला प्रसिद्ध होणारे सर्व अंक

२. Free Courses

  • उद्योजकता विकास
  • स्टार्टअप कोर्स (मराठी)

३. बिझनेस प्रोफाइल

  • स्मार्ट उद्योजक पोर्टलवर (udyojak.org) तुमचे बिझनेस प्रोफाइल तयार केले जाईल. आजीवन वर्गणीदारांना हे पूर्णपणे मोफत असेल.

४. प्रीमियम मेंबरशीप

  • फेसबुक प्रीमियम ग्रुपचे सदस्यत्व
  • ‘बिझनेस प्रोमोशन’ या टेलिग्राम ग्रुपचे सदस्यत्व

याशिवाय अनेक गोष्टी वेळोवेळी आग्रहाने आजीवन वर्गणीदारांना दिल्या जातील. त्यामुळे आजच आजीवन वर्गणीदार व्हा आणि अमर्यादित लाभ मिळवा.

Buy now Read more