123.00

स्मार्ट उद्योजक हे प्रिंट तसेच डिजिटल आवृत्तीमध्ये प्रकाशित होणारे मासिक आहे. तुम्ही फक्त ₹१२३ मध्ये याची डिजिटल वर्गणी घेऊ शकता. ही वर्गणी एकदाच भरायची असून यात तुम्हाला आजीवन दर महिन्याला मासिके मिळणार आहेत.

या One Time वर्गणीमध्ये सध्या इतरही काही गोष्टी मोफत मिळत आहेत. त्या खालीलप्रमाणे :

१. उद्योजकतेचा ऑनलाइन कोर्स
२. यापूर्वी प्रकाशित झालेली सर्वे डिजिटल मासिके
३. फक्त वाचकांसाठी प्रवेश असलेल्या फेसबुक ग्रुपची मेम्बरशिप. या ग्रुपमध्ये तुम्हाला विशेष ऑफर्स मिळतील, तसेच तुम्ही उद्योजक असाल तर तुम्हाला जाहिरातही करता येऊ शकेल.
४. प्रिंट वर्गणीवर ₹१२५ चे सवलत कुपन
५. स्मार्ट उद्योजकच्या जाहिरातींवर ₹१२५ चे सवलत कुपन

 


How to purchase from Smart Udyojak Shop?

Step-1: Click on ‘Book Now’
Step-2: Fill your basic details
Step-3: Click on ‘Place order’
Step-4: Make Payment

 • Pay via UPI (Bhim, Google Pay, Phone Pay, Paytm or any other bank’s UPI)
 • Debit/Credit Card (Rupay, Visa, Mastro, Master Cards are available)
 • Digital wallets (OLA, MobiKwik, Freecharge, JioMoney are available)
 • Net Banking (All leading banks are available.)

10 reviews for आजीव वर्गणी (डिजिटल)

 1. a

  i am perchesing one copy rs150 -00 which is money sending procedure[ , digital marketing , name of the book

 2. Shrishail wale

  फार छान माहिती मिळाली

 3. Babasaheb Bhausaheb Ghadge

  आम्ही नविन आहोत

 4. Vijay Bodkhe

  No1 business magazine

 5. Yogesh patil

  Good

 6. Dineshsing Pardeshi

  I want to take life memberships
  What is the procedure?

 7. Ajit Yadav

  Good facility

 8. Jitendra Pawar

  नक्कीच आवडेल मला आजीव वर्गणी भरून. पुढील काळाची पावले ओळखून ही नवीन सुरुवात होते आहे. मनापासून आभार व्यक्त करतोय

 9. Dattatray Ramesh Dugam

  Good concept.

 10. Jitendra Rajput

  I Am Intrested

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *