स्मार्ट उद्योजक सूची | Registration in ‘Entrepreneurs Directory’

250.00

‘स्मार्ट उद्योजक सूची’ ही उद्योजकांची डिरेक्टरी आहे. यामध्ये जिल्हावार उद्योजकांच्या नोंदी असतील. शिवाय महाराष्ट्राबाहेरचे व भारताबाहेरच्या उद्योजकही असतील. ‘स्मार्ट उद्योजक’च्या संकेतस्थळावर (उद्योजक डॉट ऑर्ग) ही सूची सर्वांसाठी उपलब्ध आहे.

उद्योजक सूची हे एक असं वेबपेज आहे, ज्यात एकाच लिंकवर उद्योजकाचे नाव, व्यवसाय, प्रॉडक्ट्स, सेवा, संपर्क आणि त्याची कथा हे सर्व उपलब्ध असेल. सूचीमधील सर्व माहिती उद्योजकाला ऑनलाइन फॉर्मद्वारे भरून द्यावी लागेल. त्यात आवश्यक ते संपादकीय संस्कार करून ही सूची प्रसिद्ध केली जाईल.

‘उद्योजक सूची’मध्ये नोंद करण्याचे फायदे :

  • तुमच्या व्यवसायाची माहिती, तुमच्या सेवा तसेच उत्पादने यांची माहिती udyojak.org वर कायमस्वरूपी उपलब्ध असेल. या संकेतस्थळाला रोज किमान १० हजार लोक भेट देतात. त्यामुळे तुमची व तुमच्या व्यवसायाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
  • नोदणी शुल्क हे एकदाच भरायचे आहे. म्हणजे one time investment मध्ये तुमची आजीवन प्रसिद्धी होत राहील.
  • उद्योजक सूची’मध्ये उद्योजकाची संपूर्ण कथा प्रसिद्ध होते. म्हणजे तुम्हाला पीआर साठी याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकतो.

सूची मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत माहिती भरून देऊ शकता. त्याच भाषेत सूची प्रसिद्ध केली जाईल. सूचीमध्ये नोंदणी करण्यासाठी ₹२५० नोंदणी शुल्क भरावे लागेल. हे आजीवन शुल्क आहे, एकदाच भरावे लागेल.

या पूर्वी प्रकाशित झालेल्या उद्योजक सूची पाहण्यासाठी या लिंकवर भेट द्या : udyojak.org/suchi

Buy now Read more