1,000.00

‘स्मार्ट उद्योजक’तर्फे महाराष्ट्रातील एक लाख उद्योजकांची ‘उद्योजक सूची’ तयार केली जात आहे. कोणताही उद्योजक, व्यापारी यामध्ये आपली नोंद करू शकतो. अशाप्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हातील उद्योजकांची ही एकमेव ऑनलाइन सूची असणार आहे. या सूचीमध्ये आपली नोंद करण्यासाठी फक्त ₹ १००० नोंदणी शुल्क आहे.

या सूचीमध्ये तुमचे नाव, व्यवसायाचे नाव, तुमची उत्पादने किंवा सेवा इत्यादी गोष्टी असतील. ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या मार्केटिंगसाठी होणार आहे.

तुमची ही उद्योजक सूचीतील नोंद ‘स्मार्ट उद्योजक’च्या पोर्टलवर कायम उपलब्ध असेल. तसेच ‘स्मार्ट उद्योजक’च्या सोशल मीडियाद्वारे ती share केली जाईल, ज्याद्वारे ती लाखो लोकांपर्यंत पोहोचेल.

नोंदणीची प्रक्रिया :

 • खालील Add to Cart या बटणावर क्लिक करून ₹ १००० नोंदणी शुल्क भरा.
 • त्यानंतर तुम्हाला ई-मेलमध्ये एक लिंक येईल त्यात फॉर्म असेल, जो ऑनलाइन भरायचा आहे. तो भरून पाठवा.
 • लवकरच तुमची नोंद प्रसिद्ध होईल व तुम्हाला त्याची URL ई-मेलद्वारे पाठवली जाईल.

How to purchase from Smart Udyojak Shop?

Step-1: Click on ‘Add to Cart’
Step-2: Fill your basic details
Step-3: Click on ‘Place order’
Step-4: Making Payment

 • Pay via UPI (Bhim, Google Pay, PhonePe, Paytm or any other bank’s UPI)
 • Debit/Credit Card (Rupay, Visa, Mastro, Master Cards are available)
 • Digital wallets (OLA, MobiKwik, Freecharge, JioMoney are available)
 • Net Banking (All leading banks are available.)
Category:

12 reviews for महाराष्ट्रातील एक लाख उद्योजकांच्या ‘उद्योजक सूची’मध्ये नोंदणी करा!

 1. Deepak Shetty

  How to add?

  Mob 9226898655 7276788625

  • udyojakshop

   आम्ही आपल्याला संपर्क करून माहिती देऊ.

 2. Ashish Raut

  More information

 3. Sanjay Thakur

  Want to register

 4. RAJESH KELZARKAR

  मला माहीती कशी द्यावी लागते याबद्दल माहिती द्यावी

 5. Vinayak

  Call me

 6. Hitesh shet

  He hw to add and what about information about my business

 7. Saurabh

  Best advise for business

 8. Tushar Suresh Rule

  He hw to add and what about information about my business

 9. SACHIN KORDE

  pls register me in your list

 10. SACHIN ASHOK SARODE

  Sar
  Hi mahiti kashi dyavi lagel
  Kuthe nodvave lagel

 11. VILAS RAJARAM JAGTAP

  Required udyojak suchi

 12. Shrikirshna Gawali

  महाराष्ट्रातील एक लाख उद्योजकांच्या ‘उद्योजक सूची’मध्ये नोंदणी करा

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *