| Weight | 55 g |
|---|---|
| Dimensions | 21 × 14 cm |
| Editions | Print, Digital |
Smart Udyojak Magazine November 2024
Print Magazines
Smart Udyojak Magazine November 2024
Price range: ₹40.00 through ₹80.00
या अंकात काय वाचाल?
- आपल्या लोगोचा आपल्या व्यवसायावर किती परिणाम होत असतो. एक शास्त्रशुद्ध लोगोमुळे व्यवसाय वाढूही शकतो आणि डबघाईलाही येऊ शकतो. लोगोनिर्मिती मागील हे शास्त्र उलगडून सांगितले आहे ‘सायंटिफिक लोगो’चे प्रणेते सुभाष बोथरे यांनी…
- फार्म हाऊस, NA प्लॉट, शेतजमीन याबाबतीत व्यवहार करताना फसवणूक व्हायची नसेल तर काय काळजी घेतली पाहिजे हे सांगत आहेत शनी माळवे…
- फक्त ताट, वाटी आणि अंगावर ओढायला चादर घेऊन सोडलेला एक तरुण आज ५० ट्रक आणि १०० मशीन्सचा मालक आहे तेही गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात… वाचा डॉ. प्रणव खुणे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास.
- उद्योजकाची वाटचाल कशी असली पाहिजे, त्याची ध्येयधोरणे कशी असली पाहिजेत; याबद्दल मार्गदर्शन केले आहे ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाचे लेखक विजय गोपाळ पवार यांनी…
- बिझनेस नेटवर्किंगमध्ये पर्सनल ब्रॅण्डिंगला किती महत्त्व आहे? ते कसे करायचे? आणि त्याचे फायदे काय, हे सांगत आहेत ब्रँडबॉन्ड निलेश बागवे…
- शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जवाहर विद्यालय आणि स्कॉलरशीप परीक्षा यांची संपूर्ण माहिती दिली आहे संतोष बच्छाव सरांनीं…
याशिवाय प्रवीण गोन्नाडे, प्रणिता गायकवाड, योगेश पिंगळे, अनंता झिरपे, धनश्री झावरे यांच्या उद्योजकीय कथा…





