Smart Udyojak Magazine November 2023

Sale!

Smart Udyojak Magazine November 2023

Price range: ₹25.00 through ₹40.00

या अंकात काय वाचाल?

  • कोकणातल्या खेडेगावातला एक मुलगा अपघाताने उद्योजक झाला आणि आज आहे उत्तम एक्सपोर्टर.. वाचा फय्याजचा हा संपूर्ण प्रवास…
  • एक उत्तम प्रशिक्षक केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अडकले जीवघेण्या आजाराच्या सापळ्यात… अशाही परिस्थीचा सामना देत ते कसे बाहेर आले हा प्रवास वाचा बिपीन मयेकर यांचा…
  • GeM वर नोंदणी करण्याविषयी माहिती मिळेल तुम्हाला प्रसाद अडके यांच्या लेखात.
  • खेडेगावातला एक मुलगा आज सहकाराच्या ताकदीवर कसा झाला उत्तम उद्योजक? ही कहाणी आहे अहिल्यानगरमधल्या कडूभाऊ काळे यांची…
  • स्वतः अबॅकस शिकून ४०० च्या वर फ्रँचाइजी दिलेल्या किरण पाटीलांची यशोगाथा…
  • व्हिडिओ जाहिरातींचं बदलतं रूप उलगडलं आहे जगदीश कुलकर्णी यांनी…

याशिवाय वाचा बाळकृष्ण सोनार, संगीता गुरव, शैलेश बडगुजर, महेश चव्हाण, विठ्ठल वंगा, विनय वाघ, महेश सुस, सीमा गुळवे, विजय पवार आणि स्मिता गिरी यांचे उद्योजकीय प्रवास….

SKU: N/A Category: Brand:
Weight 55 g
Dimensions 21 × 14 cm
Editions

Print, Digital

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Smart Udyojak Magazine November 2023”

You may also like…

Smart Udyojak Product Image November 2023Smart Udyojak Magazine November 2023
Price range: ₹25.00 through ₹40.00Select options
Scroll to Top