Smart Udyojak – Magazine Advertising
तुमच्या ब्रँडला द्या महाराष्ट्रातील उद्योजकांपर्यंत पोहोचण्याची संधी!
मार्च २०१५ पासून महाराष्ट्रातील उद्योजकांना प्रेरणा, मार्गदर्शन आणि व्यावसायिक माहिती देणारे ‘स्मार्ट उद्योजक’ हे मासिक आज एक विश्वासार्ह व्यासपीठ बनले आहे.
१५,०००+ प्रिंट व डिजिटल वर्गणीदारांपर्यंत पोहोचणाऱ्या या मासिकाच्या माध्यमातून तुमच्या ब्रँडची ओळख उद्योजक, MSME आणि स्टार्टअप क्षेत्रातील वाचकांपर्यंत पोहोचवा.
📢 ‘स्मार्ट उद्योजक’मध्ये जाहिरात का द्यावी?
✔ उद्योजक आणि व्यावसायिक वाचकांपर्यंत पोहोच
✔ प्रिंट आणि डिजिटल माध्यमांतून ब्रँडची visibility
✔ विषयाधारित, दर्जेदार लेखांच्या सोबतीने जाहिरात
✔ महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वाचकांपर्यंत पोहोचण्याची संधी
🖨️ प्रिंट आवृत्तीची वैशिष्ट्ये
- आकार : A4
- पृष्ठसंख्या : ३६ पाने
- छपाई : प्रीमियम दर्जा
तुमचा ब्रँड. तुमची ओळख. महाराष्ट्रातील उद्योजकांपर्यंत पोहोचण्याची प्रभावी संधी!
आजच ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकातील जाहिरात बुक करा.




