| Size | BW Full Page, BW Half Page, BW Quarter Page |
|---|
Smart Udyojak Magazine Advertisement
Advertisement
Smart Udyojak Magazine Advertisement
Price range: ₹1,000.00 through ₹4,000.00
मार्च २०१५ पासून स्मार्ट उद्योजक हे मासिक महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ ठरले आहे.
आजपर्यंत १५,०००+ वर्गणीदार (प्रिंट + डिजिटल) आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा–तालुक्यापर्यंत पोहोच असलेले हे मासिक तुमच्या ब्रँडसाठी प्रभावी मंच आहे.
📢 या अंकात जाहिरात का द्यावी?
✔ उद्योजक, MSME व स्टार्टअप प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोच
✔ प्रिंट + डिजिटल Visibility — दुहेरी प्रभाव
✔ Theme-based, उच्च दर्जाच्या लेखांसोबत जाहिरात
✔ डिजिटल आवृत्ती २,००,०००+ सोशल मीडिया फॉलोअर्सना मोफत वितरण
🖨️ प्रिंट आवृत्ती
A4 Size | 36 Pages | Premium Quality
📱 संपर्क: ९८३३३१२७६९
📧 ई-मेल: smartudyojak@gmail.com
तुमचा ब्रँड योग्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी—आजच जाहिरात बुक करा!




