Growth Digest – Annual Subscription

Growth Digest – Annual Subscription

₹260.00

Smart Udyojak चे नवे द्वैभाषिक (मराठी + English) डिजिटल साप्ताहिक — Growth Digest चे Founder Member बना.

Growth Digest हे Smart Udyojak कडून सुरू करण्यात येणारे नवे डिजिटल साप्ताहिक आहे.

🇮🇳 स्वातंत्र्यदिनापासून नवी सुरुवात!

Growth Digest मध्ये उद्योजकांसह समाजातील सर्वच घटकांसाठी उपयुक्त विषय, नवे विचार, व्यवसाय व व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणा, ज्ञान आणि प्रगतिशील दृष्टिकोन देणारे लेख प्रकाशित केले जातील.

यातील विषय तत्कालीन नसून कालातीत असतील. त्यामुळे कोणताही अंक तुम्ही कधीही वाचला, तरी त्यातून काहीतरी नवीन शिकता येईल आणि विचारांना नवी दिशा मिळेल.

Founder Membership मध्ये काय मिळेल?

✓ Growth Digest चे डिजिटल साप्ताहिक अंक
✓ मराठी + English द्वैभाषिक सामग्री
✓ प्रत्येक आठवड्यात निवडक आणि उपयुक्त विषय
✓ कालातीत ज्ञान, विचार आणि Growth-oriented content
✓ मोबाईल, संगणक किंवा टॅबवर डिजिटल वाचन

सध्या Growth Digest फक्त डिजिटल आवृत्तीत प्रकाशित केले जाईल. भविष्यात वाचकांचा प्रतिसाद पाहून प्रिंट आवृत्तीचा विचार केला जाऊ शकतो.

🌱 आजच Founder Member बना!

Smart Udyojak Growth DigestGrowth Digest – Annual Subscription
₹260.00
Scroll to Top