Additional information
Period | वार्षिक, आजीवन |
---|
₹143.00 – ₹222.00
स्मार्ट उद्योजक® हे उद्योजकता आणि व्यवसायविषय मासिक असून प्रिंट आणि डिजिटल आवृत्तीमध्ये प्रकाशित होते. व्यवस्थापन, वित्त, कायदे, सरकारी योजना, उद्योगांच्या संधी, मार्केटिंग, सेल्स तसेच उद्योजकांच्या कथा असे विविध विषयांवर यामध्ये लेख प्रकाशित होतात.
वार्षिक वर्गणीमध्ये वर्षभर १२ अंक व्हॉट्सॲपवर येतील आणि आजीवन वर्गणीदार झाल्यावर मात्र तुम्हाला आजपर्यंत प्रकाशित ‘स्मार्ट उद्योजक’ची सर्वच्या सर्व (१००+) मासिके डाऊनलोड करून वाचायला मिळतील तसेच पुढे दर महिन्याला latest मासिक व्हॉट्सॲपवर येतील.
Period | वार्षिक, आजीवन |
---|