4,000.00

Criteria : तुम्ही उद्योजक असायला हवेत.
मेंबरशीप कालावधी : ३ वर्षे

तुम्ही उद्योजक असाल, तर तुम्ही ‘स्मार्ट उद्योजक’चे कॉर्पोरेट मेंबर होऊ शकता. एकदा फी भरली की तुम्ही पुढील ३ वर्षांसाठी मेंबर असाल.

कॉर्पोरेट मेंबरशीपचे फायदे :

१. तुमची कथा प्रसिद्ध होईल : तुमची मुलाखत घेऊन तुमची स्मार्ट उद्योजक प्रिंट मासिकात कथा प्रसिद्ध केली जाईल. त्याचसोबत उद्योजक पोर्टलवरसुद्धा ही प्रसिद्ध होईल. स्मार्ट उद्योजक मासिकाचे १४,०००+ नोंदणीकृत वर्गणीदार आहेत. यांच्यापर्यंत तुमची कथा पोहोचेल. पोर्टलच्या माध्यमातूनच तर जगभरातील लाखो मराठी वाचकांपर्यंत ती पोहोचेल.

२. जाहिराती : स्मार्ट उद्योजक मासिकात वर्गातून एकदा अर्धे पान रंगीत जाहिरात तुम्हाला मोफत करता येईल.

३. PR आणि जनसंपर्क : तुमच्या व्यवसायासंबंधी काही ठळक घटना असतील, तर त्याला आम्ही वेब पोर्टल आणि सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी देऊ. उदाहरणार्थ तुम्हाला एखादा अवॉर्ड किंवा recognition वगैरे मिळणे.

४. Membership Certificate : तुम्ही कॉर्पोरेट मेंबर असल्याचे तुम्हाला डिजिटल certificate पाठवले जाईल. ते तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये लावू शकता.

५. प्रिंट मासिके : वर्गणी कालावधीत तुमच्याकडे प्रिंट मासिके दर महिन्याला येतील.

६. Brand recognition : स्मार्ट उद्योजक वेब पोर्टलवर “कॉर्पोरेट मेंबर्स” या पेजवर तुमचा लोगो व नाव प्रसिद्ध केले जाईल.

Benefits च्या या यादीत वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी वाढवल्या जातील, त्याही सर्व तुम्हाला मिळतील.

Category: