1,500.003,000.00

‘स्मार्ट उद्योजक’ युवा विशेषांक १२ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध होईल. या विशेषांकात तरुण उद्योजक व्यवसाय कसे सुरू करू शकतात. त्यासाठी काय काय योजना आहेत? सुरुवात नेमकी कशी करावी याबद्दल माहिती दिलेली असेल.

तुम्ही या विशेषांकात जाहिरात देऊन महाराष्ट्रभरातील हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकता. जाहिरातीची फक्त ६ पानं उपलब्ध आहेत. तुम्ही इच्छुक असाल तर आजच नोंदणी करा.

ही जाहिरात प्रिंट आणि डिजिटल अशा दोन्ही आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध होईल.

SKU: N/A Category:

Additional information

Ad Type

Color Inside Page, Color Back Page