350.00

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाच्या डिजिटल आवृत्तीमध्ये जाहिरात करून हजारो लोकांपर्यंत तुमची जाहिरात पोहोचवू शकता. स्मार्ट उद्योजक मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे ७,५००+ वर्गणीदार आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि शेजारील राज्ये गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश तसेच दिल्लीतील मराठी भाषिक वाचक आहेत. या डिजिटल आवृत्तीमध्ये जाहिरात करून अतिशय कमी खर्चात तुम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकता.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘स्मार्ट उद्योजक’ डिजिटलच्या नवीन वाचकांना सर्व जुने अंकही वाचायला उपलब्ध होतात. त्यामुळे तुमची जाहिरात वर्षोनुवर्षे नवनवीन वाचक पाहू शकतात व आपल्याशी जोडले जाऊ शकतात. म्हणजे एकदा केलेली जाहिरात अनंत काळापर्यंत तुम्हाला लाभ मिळू शकतात.

जाहिरात आकार : ८५ x १३५ mm

Note: जाहिरात नोंदवल्यानंतर जाहिरातीची design पीडीएफ/JPEG किंवा PSD मध्ये smartudyojak@gmail.com वर  ई-मेल करा. अधिक माहितीसाठी संपर्क : ९७७३३०१२९२

15 in stock

Additional information

Ad Size

Full Page, Half Page

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Color Full page Ad in ‘Smart Udyojak’ magazine Digital Edition”

Your email address will not be published. Required fields are marked *