1,000.00

₹१,००० मध्ये मिळवा ₹४,००० चे benefits

‘स्मार्ट उद्योजक’च्या दशकपूर्ती वर्षानिमित्त विशेष ऑफर

 

या ऑफरमध्ये तुम्हाला मिळेल…

🔅 ₹१,००० ची प्रिंट मासिकाची द्वैवार्षिक वर्गणी
(मे २०२३ ते एप्रिल २०२५)

🔅 ₹१,००० ची या वर्षात प्रसिद्ध होणारी ५ प्रिंट पुस्तके

१. एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी,
२. पद्धतशीर सुरू करा आपला व्यवसाय
३. ऑनलाइन व्यवसाय करून पैसे कमवा
४. डिजिटल मार्केटिंगचा श्रीगणेशा
५. प्रेरणादायी उद्योजकांच्या कथा

🔅 प्रिंट जाहिरातीवर ₹१,००० चे सवलत कुपन
(मे २०२३ पासून पुढील दोन वर्षांत तुम्ही प्रिंट मासिकात जाहिरात करण्यासाठी हे कुपन केव्हाही वापरू शकता.)

🔅 Discount coupon book मध्ये तुमचे सवलत कुपन
(‘स्मार्ट उद्योजक’ आजीवन वर्गणीदारांसाठी डिजिटल कुपन बुक्स प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये तुम्ही ₹१,००० किमतीचे तुमचे डिस्काउंट कुपन मोफत देऊ शकता.)

असे एकूण ₹४,००० चे benefits असलेल्या गोष्टी म्हणजे प्रिंट मासिके, पुस्तके, जाहिरात आणि डिस्काउंट कुपन मिळवा फक्त ₹१,००० मध्ये!!!

ऑफरची शेवटची तारीख : १ मे २०२३

आजच या ऑफरचा लाभ घ्या.

Category: