₹600.00 – ₹1,200.00
‘स्मार्ट उद्योजक’च्या १६० हून अधिक WhatsApp ग्रुप्सवर तसेच टेलिग्राम चॅनेलवर जाहिरात करता येऊ शकेल. WhatsApp व टेलिग्राम मिळून सुमारे ४०,००० लोकांपर्यंत ही जाहिरात पोहोचेल. या जाहिरातीचा खर्च हा एका वेळेसाठी फक्त ₹ ६०० येणार आहे.
जाहिरातीसाठी शब्दमर्यादा : ५० ते ६० शब्द
URL / Email : १
मोबाइल किंवा संपर्क क्रमांक : २
Image / फोटो : १
- जाहिरात बुक केल्यानंतर त्याच्या broadcasting चे शेड्युल ठरवण्यासाठी संपर्क केला जाईल.
- तुमची जाहिरात स्वतंत्र पोस्ट केली जाईल. ती कोणत्याही newsletter सोबत नसेल.
Reviews
There are no reviews yet.