द आंत्रप्रन्योर (लेखक : शरद तांदळे)

225.00

नैतिकतेच्या बळावर उद्योमशिलता सांगणारं,प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक!

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं यावर शेकडो पुस्तके मिळतील पण काय करू नये हे कानाला धरून सांगणारं ‘आंत्रप्रन्योर’ हे कदाचित एकमेव पुस्तक असेल!

‘जिंकाल तर राज्य कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल पण हरलेल्याकडून कोणीच मार्गदर्शन घेत नाही…‌‌म्हणून आपण आधी जिंकलं पाहिजे!’ एवढ्या सोप्या शब्दात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांना लेखकाने एक नवा पण अचूक रस्ता दाखवला आहे.

पृष्ठ संख्या : १८४

Read more