₹60.00
डिजिटल मार्केटिंग ही एकविसाव्या शतकात प्रत्येक उद्योगाची गरज आहे. टीव्ही आणि पेपरमध्ये ad देऊन जेवढा result मिळतो, त्याच्या कैकपट जास्त result तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमधून मिळू शकतो.
थेट तुमच्या ग्राहकाला टार्गेट करून त्याच्यापर्यंत तुमची जाहिरात पोहोचू शकते. तेही अगदी दिवसा ₹४० इतक्या छोट्याशा बजेटमध्ये! म्हणून प्रत्येक उद्योजकाला डिजिटल मार्केटिंगची ओळख असणे गरजेचे आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही हे ईबुक तयार केले आहे.
यामध्ये तुम्हाला तांत्रिक माहितीत अडकवून confuse करण्यापेक्षा सोप्या भाषेत संकल्पना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची मार्केटिंग तुम्ही स्टाफकडून किंवा बाहेरील एखाद्या agency कडून करून घेत असाल, तरी तुम्हाला या संकल्पना माहीत असल्याच पाहिजेत, नाही तर नुसते लुबाडले जाण्याची शक्यता आहे.
सर्वात शेवटी तुम्ही या पुस्तकातील टूल्सच्या आधारे स्वतःची डिजिटल मार्केटिंग stretegy तयार करू शकाल, यासाठी notes दिल्या आहेत. याचाही नक्कीच तुम्हाला उपयोग होईल.
तर आजच हे ई-बुक खरेदी करा!
Related products
-
एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी | Ebook
Rated 4.13 out of 5₹99.00
Prasad Kamble –
Pls send me this book ASAP
Yogeshwar kailas masule –
Good