400.00

‘स्मार्ट उद्योजक’ मासिक एप्रिल-२०१५ पासून प्रकशित होत आहे. उद्योजकतेमध्ये रस असलेल्या प्रत्येकाने स्मार्ट उद्योजकच्या पहिल्या अंकापासूनची मासिके वाचली पाहिजेत. यामध्ये प्रसिद्ध झालेले लेख अतिशय माहितीपूर्ण व उद्योजकतेविषयी नवी दृष्टी देणारे आहेत. यात प्रकाशित झालेल्या उद्योजकांच्या कथा अतिशय प्रेरणादायी आहेत.

डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार होणाऱ्या वाचकांना पहिल्या अंकापासून सर्व अंक डिजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध होतात, परंतु अनेक वाचकांची ही मागणी असते की आम्हाला प्रिंट रूपात ही मासिके वाचायला मिळावीत.

आतापर्यंत ६० हून मासिके प्रसिद्ध झाली, मात्र सध्या यापैकी २०-२२ अंकच उपलब्ध आहेत. या अंकांचा हा सेट तयार करण्यात आलेला आहे. या २० अंकांमध्ये ३ दिवाळी विशेषांकही समाविष्ट आहेत.

‘स्मार्ट उद्योजक’चे जुने अंक प्रिंट रूपात वाचू इच्छित असाल तर आजच हा सेट ऑर्डर करा. नोंदणी केल्यावर ६-७ दिवसांत रजिस्टर पार्सलद्वारे मासिके सेट घरपोच येईल. मर्यादित सेट उपलब्ध.

Out of stock

Category:

1 review for ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध

  1. Charudatta Randhave

    I am already member of this scheme but If I want only print set then how much cost for that?

Add a review