1,000.002,000.00

दिवाळी अंक २०१९ हा ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचा पाचवा दिवाळी अंक आहे. मागील चार वर्षांप्रमाणे मराठी उद्योजकांना उपयुक्त अशा उद्योजकीय साहित्याचा मेवा यात असणार आहे.

हा दिवाळी अंक डिजिटल स्वरूपात किमान २,००,००० लोकांना मोफत दिला जाणार आहे. या डिजिटल दिवाळी अंकात आता प्रत्येक उद्योजक जाहिरात करू शकतो.

एखादी जाहिरात करताना जास्तीत जास्त reach शिवाय कमीत कमी किंमतही महत्वाची असते. त्यामुळे खालील दोन पर्याय उपलब्ध केले आहेत.

Clear

Additional information

Type

Full Page Color, Half Page Color

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “‘स्मार्ट उद्योजक’च्या डिजिटल दिवाळी विशेषांकात जाहिरात करा व महाराष्ट्रभर तुमचा व्यवसाय पोहचवा!”

Your email address will not be published. Required fields are marked *