2,000.008,000.00

दिवाळी अंक २०१९ हा ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचा पाचवा दिवाळी अंक आहे. मागील चार वर्षांप्रमाणे मराठी उद्योजकांना उपयुक्त अशा उद्योजकीय साहित्याचा मेवा यात असणार आहे.
हा दिवाळी अंक ३५,००० नोंदणीकृत वर्गणीदारांपर्यंत पोहचेलच. याशिवाय दिवाळी अंकाची डिजिटल कॉपी किमान २,००,००० लोकांना मोफत पाठवली जाईल.

या दिवाळी अंकात आता प्रत्येक उद्योजक जाहिरात करू शकतो.

Clear

Description

‘स्मार्ट उद्योजक’ हे मराठी भाषेतील उद्योजकीय मासिक आहे. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात ते दर महिन्याला पोहचते.

हे मासिक दर महिन्याला प्रिंट व डिजिटल या दोन्ही आवृत्त्यांमध्ये प्रकाशित केले जाते. याशिवाय दर वर्षी दिवाळी विशेषांक सुद्धा प्रकाशित केला जातो. मासिकाचा दिवाळी विशेषांक हा मराठी उद्योजकांसाठी उद्योजकीय साहित्याचा पेटारा असतो.

Additional information

Type

BW, Color

Size

Full Page, Half Page, Quarter Page

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “‘स्मार्ट उद्योजक’च्या दिवाळी अंकात जाहिरात करा व महाराष्ट्रभर तुमचा व्यवसाय पोहचवा!”

Your email address will not be published. Required fields are marked *