एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी (Print)

150.00

‘स्मार्ट उद्योजक प्रकाशन’चे पहिले प्रिंट पुस्तक

एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी (प्रिंट आवृत्ती)

प्रिंट आवृत्ती | मूल्य : ₹२०० | पाने : १२०

या पुस्तकात तुम्हाला ७५ व्यवसायांची माहिती वाचायला मिळेल. ज्यांJना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पण काळसुसंगत व्यवसायांची फारशी माहिती नाही. इंटरनेटवर तेच तेच व्यवसाय येतात, नवीन काही नाही अशा लोकांसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक.

स्वतःही वाचा आणि इतरांना भेट देण्यासाठी उपयुक्त पुस्तक!

Buy now Read more