300.00

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकातील उद्योजकता आणि व्यवसायवाढीविषयीचे विविध लेख वाचून तुम्हीही उद्योजक होऊ शकता. याचसाठी ‘स्मार्ट उद्योजक’ने ‘उद्योजकतेची मुलतत्त्वे’ हा एक शास्त्रशुद्ध ऑनलाइन कोर्स तयार केला आहे. यात तुम्हाला ‘स्मार्ट उद्योजक’मधील विविध लेखांचे referece दिले जातील व फेसबुक ग्रुपवर अतिरिक्त नोट्सही दिल्या जातील.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही ऑनलाइन टेस्टही देऊ शकता व त्याचे तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. व्यवसाय सुरू कसा करावा, त्यासाठी कोणती तयारी करावी? व्यवसाय सुरू केल्यावर कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? त्या अडचणींवर मात कशी करावी? व्यवसायाचे मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन्स कसे सांभाळावे? स्टार्टअप तसेच फंडिंग संकल्पना याविषयी माहिती या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतही पुढील १ वर्ष तुम्हाला मार्गदर्शन तसेच व्यवसायासंबंधी शक्य ती मदत केली जाईल.

कोर्सचे शुल्क : मोफत

कोर्स तसेच ऑनलाइन परीक्षा व प्रमाणपत्र हे सर्व मोफत आहे. फक्त कोर्स मटेरिअल म्हणून तुम्हाला ‘स्मार्ट उद्योजक’ समग्र हा ३०० रुपयांचा डिजिटल अंकांचा सेट खरेदी करावा लागेल. या सेटसोबत ‘एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी’ हे रु. ९९ चे ई-बुक मोफत मिळेल.


How to purchase from Smart Udyojak Shop?

Step-1: Click on ‘Add to Cart’
Step-2: Fill your basic details
Step-3: Click on ‘Place order’
Step-4: Making Payment

 • Pay via UPI (Bhim, Google Pay, Phone Pay, Paytm or any other bank’s UPI)
 • Debit/Credit Card (Rupay, Visa, Mastro, Master Cards are available)
 • Digital wallets (OLA, MobiKwik, Freecharge, JioMoney are available)
 • Net Banking (All leading banks are available.)

Description

‘उद्योजकतेची मुलतत्त्वे’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमात समाविष्ट होण्याची पद्धती :

 • ‘स्मार्ट उद्योजक’ समग्र हा सेट खरेदी करा.
 • Payment पूर्ण होताच तुम्हाला ई-मेलमधून मासिकाचे सर्व अंक डिजिटल अंक डाउनलोड करता येतील.
 • याच ई-मेलमध्ये तुमचा ‘उद्योजकतेची मुलतत्त्वे’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रवेश अर्ज असेल. तो तुम्हाला ऑनलाइन भरून submit करायचा आहे.
 • त्यानंतर तुम्हाला आमच्याकडून एक Student ID नंबर तयार करून ई-मेलद्वारे पाठवला जाईल.
 • या ई-मेल मध्ये तुमच्यासाठी तयार केलेल्या एका Facebook closed group ची लिंक असेल. तुम्हाला या ग्रुपमध्ये जोडले जायचे आहे.
 • फेसबुक group वर विविध विषय अभ्यासासाठी दिले जातील, नवनवीन विषयांच्या नोट्स दिल्या जातील; तसेच मासिकाच्या कोणत्या अंकातून कोणत्या विषयाचा अभ्यास कशाप्रकारे करायचा आहे हे सांगितले जाईल. तुमचे प्रश्न, शंकाही तुम्ही या ग्रुपवर मांडू शकता. त्यावर मार्गदर्शन केले जाईल.
 • एक महिन्यानंतर तुम्ही केव्हाही online test देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.
 • हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठीचे मार्गदर्शनही याच ग्रुपवर मिळेल. तसेव व्यवसाय सुरू केल्यानंतरही तुम्ही आमच्याशी संपर्कात राहून त्या त्या वेळी यथायोग्य सहकार्य मिळवू शकता.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “‘स्मार्ट उद्योजक’ वाचा आणि उद्योजक व्हा! | ‘स्मार्ट उद्योजक’ समग्र (Digital Only)”

Your email address will not be published. Required fields are marked *