E-Commerce Portal of Smart Udyojak

80.00 40.00

उद्योगसंधी विशेषांक

आजकाल बऱ्याच जणांना उद्योग सुरू करायचा तर असतो. परंतु त्यांसमोर येणारा पहिला प्रश्न म्हणजे नक्की कशाचा उद्योग सुरू करू. त्याचप्रमाणे एखादा उद्योग सुरू करायचे म्हटले तरी त्या उद्योगात किती भांडवल लागेल, त्या उद्योगाला किती मागणी आहे असे अनेक प्रश्नसुद्धा समोर असतात. याच सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजेच विविध उद्योगसंधींची माहिती मिळवा स्मार्ट उद्योजक मासिकाच्या एप्रिल २०१७ ह्या उद्योगसंधी विशेषांकात.

याशिवाय अंकात काय वाचाल?

  • उद्योग म्हणजे नक्की काय?
  • व्यवहारात सुरक्षित ‘प्लास्टिक मनी’!
  • खेळतं भांडवल आणि खेळता पैसा
  • बिन किंवा अल्प भांडवली उद्योग
  • कुठे मिळते मुद्रा?
  • कंपनी सुरू करा आता फक्त एका दिवसात
  • लघु आणि मध्यम उद्योग
  • श्रेष्ठ महिला उद्योजक पुरस्काराने सन्मानित कमल कुंभार
  • उद्योगरंभी वाचावीत अशी पुस्तके

आणि बरेच काही…

Clear
Sold By : Smart Udyojak Shop
SKU: N/A Category: Tag:

Additional information

Weight 120 g
Dimensions 10.5 × 7.25 in
Version

Print, Digital

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Help-Desk