या वर्गणीमध्ये तुम्हाला मिळेल…
१. डिजिटल मासिके
- आजपर्यंत प्रकाशित झालेली ७५+ मासिके
- दर महिन्याला प्रसिद्ध होणारे सर्व अंक
२. Free Courses
- उद्योजकता विकास
- स्टार्टअप कोर्स (मराठी)
३. बिझनेस प्रोफाइल
- स्मार्ट उद्योजक पोर्टलवर (udyojak.org) तुमचे बिझनेस प्रोफाइल तयार केले जाईल. आजीवन वर्गणीदारांना हे पूर्णपणे मोफत असेल.
४. प्रीमियम मेंबरशीप
- फेसबुक प्रीमियम ग्रुपचे सदस्यत्व
- उद्योजकांसाठी जिल्हावार ग्रुपचे सदस्यत्व
- ‘बिझनेस प्रोमोशन’ या टेलिग्राम ग्रुपचे सदस्यत्व
याशिवाय अनेक गोष्टी वेळोवेळी आग्रहाने आजीवन वर्गणीदारांना दिल्या जातील. त्यामुळे आजच आजीवन वर्गणीदार व्हा आणि अमर्यादित लाभ मिळवा.