कमीतकमी गुंतवणुकीत सुरू करू शकाल असे ५० व्यवसाय
आज आपल्यापैकी अनेकांना यशस्वी उद्योगधंदा करायचा आहे. काही जण तर सुरुवातही करतात, पण तो उद्योगधंदा पुढे मात्र घेऊन जाता येत नाही आणि त्यांचही तेच होत जे आज भारतातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त स्टार्टअपच होत. अपयश. असो माझा या लेखाचा उद्देश तुम्हाला घाबरवणे हा नसून तुम्हाला आरसा दाखवणे हा मात्र आहे. तुम्ही तो बघायचा का डोळे झाकायचे…