स्मार्ट उद्योजक’च्या माध्यमातून जाहिरात करण्याचे ३ पर्याय आहेत :
१. WhatsApp ग्रुप्स – तुम्हाला जाहिरातीचा इन्स्टंट इफेक्ट हवा असेल तर या माध्यमातून जाहिरात करा. एका दिवसात २५,०००+ लोकांपर्यंत तुम्ही या माध्यमातून पोहोचू शकता.
२. स्मार्ट उद्योजक® डिजिटल मासिक – ही जाहिरात कायमस्वरूपी राहते व हळूहळू तुम्ही हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचता.
३. स्मार्ट उद्योजक पोर्टल – ही ऑनलाइन जाहिरात आहे. कायमस्वरूपी राहते. सर्च इंजिन ऑप्टिमिझशनच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.
📢 WhatsApp Group Advertising
तुम्हाला अगदी एका दिवसात हजारो लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. एखादी ऑफर किंवा जाहिरात इन्स्टंट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, तर WhatsApp group advertising अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये दोन पर्यंत आहेत. या दोन्हींपैकी कोणताही पर्याय निवडून एका दिवसात महाराष्ट्रभरातील २५,०००+ लोकांपर्यंत पोहोचू शकाल.
📌 अ) १५ शब्दांची classified जाहिरात : ‘स्मार्ट उद्योजक’च्या WhatsApp ग्रुप्समध्ये दररोज विविध उद्योगोपयोगी लेख पाठवले जातात. या लेखांच्या खाली १५ शब्दांत तुम्ही जाहिरात देऊ शकता.
जाहिरात दर – फक्त ₹२०० (एका जाहिरातीचे)
ही जाहिरात बुक करण्यासाठी येथे क्लिक करा.
📌 आ) WhatsApp ग्रुप्समध्ये स्वतंत्र जाहिरात : ५० ते ६० शब्द तसेच १ फोटो या जाहिरातीत देऊ शकता. यामध्ये फक्त तुमची जाहिरात प्रसारित केली जाईल.
जाहिरात दर – फक्त ₹६०० (एका जाहिरातीचे)
ही जाहिरात बुक करण्यासाठी येथे क्लिक करा.
🔶 🔹 🔶 🔹 🔶 🔹 🔶 🔹 🔶
📰 स्मार्ट उद्योजक® डिजिटल मासिक
स्मार्ट उद्योजक® डिजिटल मासिकात एकदा केलेली जाहिरात तुम्हाला कायमस्वरूपी ग्राहक देऊ शकते.
स्मार्ट उद्योजक® मासिक दर महिन्याला प्रसिद्ध होते. यामध्ये तुम्ही रंगीत पूर्ण पान जाहिरात देऊ शकता. स्मार्ट उद्योजक मासिकाचे दर महिन्याला सरासरी २,००० नवीन वर्गणीदार होत असतात. सर्व नवीन वर्गणीदारांना आधी प्रसिद्ध झालेली स्मार्ट उद्योजकची सर्व डिजिटल मासिके उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे तुम्ही एकदा जरी जाहिरात दिली तरी ती दर महिन्याला नवनवीन वाचकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे स्मार्ट उद्योजक® डिजिटल मासिकात एकदा केलेली जाहिरात तुम्हाला कायमस्वरूपी ग्राहक देऊ शकते.
जाहिरात दर – फक्त ₹५००
ही जाहिरात बुक करण्यासाठी येथे क्लिक करा.
📣🔉🔊🔹🔶🔻🟡