Marketing, Small Business

गेल्या बऱ्याच काळात आपण पाहत आलो आहोत की अनेक उद्योजक काळानुसार आणि ग्राहकांनुसार वेगवेगळ्या प्रमोशनच्या पद्धती वापरत आहेत. २०१९ मधे प्रचंड लोकप्रिय होत असलेली प्रमोशन पद्धत म्हणजे ग्राहकांना समाधानी आणि आनंदी ठेवणे. आज भारतात सर्वच क्षेत्रांत स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे नवीन ग्राहक मिळविण्याशिवाय आहेत त्या ग्राहकांना समाधानी ठेवणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. एखाद्या…

Marketing, Small Business

आपला व्यवसाय कोणत्याही प्रकारचा असो, जोवर तो लोकांपर्यंत पोहचत नाही तोवर तो वाढणे कठीण. उद्योजकांच्या  भाषेत असे म्हटले जाते, Business without advertising is winking at a girl in darkness! अर्थात जोवर आपले काम, आपले कष्ट, आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहचत नाही तोवर व्यवसाय करण्याला काहीच अर्थ नाही. आपला व्यवसाय विविध पारंपारिक मार्गांनी जसे प्रत्यक्ष भेटी, फोनवरील…

Marketing, Small Business

उद्योजकता शिकविणारा भारत सरकारचा मोफत कोर्स… आजकाल भारतात उद्योग करू इच्छिणारे तरुण प्रचंड प्रमाणात आहेत. लोकांकडे अनेक उत्तम अशा कल्पना सुद्धा आहेत. परंतु प्रत्यक्ष उद्योग कसा उभा करावा आणि त्यापुढे तो कसा नोंदवावा, चालवावा हे सांगणारी कोणतीच मोफत संस्था नाही. हेच लक्षात घेऊन भारत सरकारने ‘स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रॅम’ हा अभ्यासक्रम मोफत सुरू केला आहे.…

Small Business

आपल्याला कधी असं वाटलंय का? आपला उद्योग आता बंद करून टाकूया! कितीतरी काळ त्यातून काहीच नफा मिळत नाहीये! याशिवाय कोणतीतरी नोकरी किंवा इतर कोणतातरी उद्योग करू! जर असं वाटलं असेल तर असा विचार करणारे आपण काही एकटेच नाही आहात आणि सगळं सोडून देणं हा काही योग्य मार्ग नाही. आज आपण जे कोणते मोठ-मोठे उद्योग पाहतो,…