Small Business

सोशल मिडियाचा वापर केवळ प्रमोशन पुरता मर्यादित न ठेवता उत्तम कर्मचारी शोधण्याकरतासुद्धा केला तर..! आजकाल आपण पाहतो की स्टार्टअप्स मोठ्या संख्येने उभे राहत आहेत. त्यातील काहींच्या संकल्पना खूप उत्तम आहेत तर काहींचे संस्थापक आपल्या कौशल्यांचा वापर करून साध्यातल्या सध्या उद्योगातून मोठा नफा कमाविण्याची क्षमता दाखवत आहेत. इतकी मोठी ताकद स्टार्टअप्स मध्ये असतानाही त्यातले बरेच स्टार्टअप्स…

Business Opportunity, Small Business

नोकरीच्या चौकटीत आयुष्य घालविण्यापेक्षा काहीतरी नवीन करू, जास्त पैसे कमावू, जलद गतीने प्रगती करू अशा भावनेने ग्रामीण भागातील अनेक तरुण आज शहरांकडे जाण्यापेक्षा ग्रामीण उद्योजकतेला प्राधान्य देत आहेत. यात त्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मी कोणता व्यवसाय करू? हा विचार करत असताना काहीतरी नवीन करण्याची इच्छा मागे पडत जाते व आपल्या आजूबाजूला जे…

Small Business

Crowdfunding म्हणजेच लोकवर्गणीतून उभी केलेली एखादी गोष्ट. २०१२ साली Crowdfunding ही संकल्पना अमेरिकेत उदयास आली. परंतु भारतात मात्र ही संकल्पना नवीन नाही तर फार जुनी आहे. साध्या उदाहरणावरून बघू. भारतात गणेशोत्सव किंवा नवरात्रीसारख्या सणांमध्ये काही लोक एकत्र येतात. ज्याला जितके जमतील तितके पैसे प्रत्येक जण वर्गणी म्हणून देतो. या पैशांतून तो सण जोरदार साजरा केला…

Marketing

आपण डिजिटल मार्केटिंग जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्याला खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो.आपल्या उत्पादनांची जलद विक्री होऊ लागते, आपले फॉलोवर्स वाढतात. परंतु कधी-तरी अशी एक वेळ येते जेव्हा आपले प्रयत्न तितकेच असतात; परंतु निकाल कमी कमी व्हायला लागतो. करण सुरुवातीला आपल्या जवळचे असे अनेक लोक असतात ज्यांपर्यंत आपला व्यवसाय पोहोचलेला नसतो. परंतु आपल्याला सहज ज्यांपर्यंत…